मी वाचलेली मराठी पुस्तके

मी वाचलेली मराठी पुस्तके
१. शामची आई – साने गुरुजी
२. मी कसा झालो, कर्‍हेचे पाणी, साष्टांग नमस्कार, डॉ. लागू, तो मी नव्हेच – प्र. के. अत्रे
३. व्यक्ती आणि वल्ली, बटाट्याची चाळ, अपूर्वाई, हसवणूक – पु. ल. देशपांडे
४. ययाति, अमृतवेल – वि. स. खांडेकर
५. मधली स्थिती, पण लक्षात कोण घेतो – ह. ना आपटे
६. लाख मोलाचा जीव, क्लोरोफॉर्म – अरुण लिमये
७. हाय – सौ. पटवर्धन
८. युगंधर, पैस, दुपानी – दुर्गा भागवत
९. गारंबीचा बापू – श्री. ना. पेंडसे
१०. नाथमाधव यांच्या ऎतिहासिक कादंबर्‍या, वीरधवल
११. माझी जन्मठेप – स्वा. सावरकर
१२. एक होता कार्व्हर – वीणा गवाणकर
१३. अग्निपंख – अब्दुल कलाम
१४. दौलत – ना. सी. फडके
१५. सलाम – मंगेश पाडगावकर
१६. आंबराई – कवि गिरीश
१७. इडली आर्किड आणि मी – विठ्ठल कामत
१८. कुणा एकाची भ्रमणगाथा – गो. नी. दांडेकर
१९. स्वामी – रणजित देसाई
२०. मृत्यंजय – शिवाजी सावंत
२१. राजा शिवछत्रपति – ब. मो. पुरंदरे
२२. झाडझडती – विश्वास पाटील
२३. संपूर्ण बाळकराम – कोल्हटकर
२४. एरंडाचे गुर्‍हाळ, चिमणरावांचे चर्‍हाट – चिं. वि. जोशी
२५. गीताई – विनोबा भावे
२६. बाबुराव अर्नाळकर यांची पुस्तके
२७. सत्तांतर – व्यंकटेश माडगूळकर
२८. पंचकन्या – मालतीबाई किर्लोस्कर
२९. गोष्टी माणसांच्या – सुधा मूर्ती ( अनुवादक- लीना सोहोनी)
३०. गोठलेल्या वाटा -
३१. हाक मायमराठीची
३२. एका यक्षाचे अक्षयगान, सांगली आणि सांगलीकर – अविनाश टिळक
३३. आभाळमाया – जोशी
३४. नववे रत्न – प्रा. क्षीरसागर
३५. सांगलीच्या पाऊलखुणा – चिंतामणी सहस्रबुद्धे

This entry was posted in Education. Bookmark the permalink.

One Response to मी वाचलेली मराठी पुस्तके

  1. Anonymous says:

    २०. मृत्यंजय – शिवाजी सावंत

Leave a Reply